Exc-Exe

Excise एक्साइज् n.--- जकात, महसूल, उत्पादन शुल्क. v.t.--- वर ‘excise’ -कर बसवणे / लादणे. कापणे, तोडणे, छेदणे. (तोडून इ.) नष्ट करणे.
Exciseman एक्साइज्मन् n.--- जकातदार.
Excision एक्सिझन् n.--- कापणे, नाश, तोडणे.
Excite एक्साइट् v.t.--- जागृत करणे, चेतवणे.
Excitement एक्साइट्मेंट् n.--- उज्वल, जागृति, उठावणी, आवेश, धांदल.
Exclaim एक्स्क्लेम् v.t.--- ओरडून बोलणे, गिल्ला करणे.
Exclaimer एक्स्क्लेमर् n.--- ओरडून बोलणारा.
Exclamation एक्स्क्लमेशन् n.--- ओरड, बोंब, आकांत, नावांचा बोभाटा, रड, हाकाटी, उद्धार (व्याकरणात).
Exclude एक्स्क्ल्यूड् v.t.--- बाहेर ठेवणे, आंत येऊ न देणे.
Exclusion एक्स्क्ल्यूशन् n.--- बाहेर टाकणे, बहिष्कृति.
Exclusive एक्स्क्ल्यूसिव्ह् a.--- अंत न येणारा, खेरीज, सर्वांस नसून एकास असणारा.
Excogitate एक्स्कॉजिटेट् v.t.--- विचार करणे.
Excogitation एक्स्कॉजिटेशन् n.--- विचार, मनन.
Excommunicate एक्स्कॉम्युनिकेट् v.t.--- धर्मांतून काढणे, बहिष्कार घालणे, वाळीत टाकणे. a.--- बहिष्कार घातलेला.
Excommunication एक्स्कॉम्युनिकेशन् n.--- बहिष्कार.
Excoriate एक्स्कॉरिएट् v.t.--- साल काढणे, सोलणे.
Excoriation एक्स्कॉरिएशन् n.--- सालपट, चट्टा.
Excrement एक्स्क्रिमेंट् n.--- विष्ठा, शेण, मल.
Excrescence एक्स्क्रेसेन्स् n.--- टेंगूळ, आवाळू, गुल्म.
Excreta एक्स्क्रीटा n.--- शरीरांतून उत्सर्जित द्रव (विशे. मल, मूत्र).
Excrete एक्स्क्रीट् v.t.--- वेगळे करून शरीरांतून मलमूत्रादि द्रव्ये बाहेर काढणे/टाकणे.
Excretion एक्स्क्रीशन् n.--- विष्ठा, मल, त्याग, पुरीषण.
Excretory एक्स्क्रीटरी a.--- (मल-)-उत्सर्जनविषयक. (मल-)-उत्सर्जक. n.--- मलोत्सर्जनपात्र / नलिका.
Excruciate इक्स्क्रुशिएट् v.t.--- पीडा देणे, हाल करणे, तीव्र वेदना/कळा देणे. a.--- हालाहाल केलेला, पीडलेला.
Exculpate एक्स्कल्पेट् v.t.--- दोषमोचन करणे, दोषमुक्त करणे.
Exculpation एक्स्कल्पेशन् n.--- दोषमोचन.
Excursion एक्स्कर्शन् n.--- दौड, सहल, फेरफटका, भटकणे, सफर, पर्यटन.
Excusable एक्स्क्युझेबल् a.--- माफ/क्षमा करण्याजोगा.
Excuse एक्स्क्यूज् v.t.--- माफ करणे. N.--- माफी, क्षमा, सबब, कारण, निमित्त, (कामातून) सोडवणूक करणे, (कर्तव्यातून) मुक्त करणे.
Execrable एक्सिक्रेबल् a.--- अतिदुष्ट, कुत्सित, तिरस्करणीय.
Excrecrate एक्सिक्रेट् v.t.--- -शाप/तळतळाट देणे, शापिणे.
Excrecation एक्सिक्रेशन् n.--- शाप, तळतळाट.
Execrecative एक्सिक्रेटिव्ह् a.--- शिव्याशाप देणारा.
Excrescence एक्स्क्रीसन्स् n.--- (मोठा) फोड, (मोठी सूज).
Execute एक्सिक्यूट् v.t.--- पुरे करणे, शेवटास नेणे, अंमलबजावणी, प्राण घेणे, देहांत शिक्षा करणे, करून देणे, रीतसर लिहून देणे, विहित योजनानुसार काम करणे.
Execution एक्सिक्यूशन् n.--- देहांत शिक्षा.
Executioner एक्सिक्यूशनर् n.--- फांशी देणारा, शिरच्छेद करणारा.
Executive एक्सिक्यूटिव्ह् n.--- राज्यासंस्थेच्या (state च्या) तीन प्रमुख अंगांपैकी राज्यव्यवस्था, कायद्यांच्या (विधींच्या) अंमलबजावणीने, प्रत्यक्षांत आणणारे / चालविणारे अंग (अन्य दोन: Legislative व Judiciary).